{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "585"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nमो सिददीकी हबीब अहमद , मो मोहसीन मो इकबाल , मो अफजलखॉ मो अ.सत्तार खॉ , रफीया खातुन सय्यद खुसरो यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 1.4815 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 100.26 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख हबीब शेख तमीशोद्दीन , (खाता क्रमांक :-41516)गट/सर्व्हे क्रमांक 585 मधील अकृषीक क्षेत्र 100.26 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 614 दिनांक 18/03/1997 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
