{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "603/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nसय्यद इकबाल सय्यद खाजा , मंदाबाई यादवराव शेळके , अरशिया सय्यद इम्रान , अब्दुल रज्जाक शेख अबूबकर लिहुण देणार क्रमांक 4 अब्दुल रज्जाक हे स्वतासाठी व लिहुण देणार क्रमांक 1 ते 3 यांच्या तर्फे सर्धधिकारपत्र धारक यांचे गट/सर्व्हे क्रमांक603/5, अकृषीक क्षेत्र 0.4577 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवैभव नामदेव कडे , (खाता क्रमांक :-41523)गट/सर्व्हे क्रमांक 603/5 प्लॉट नंबर 2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8558 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
