{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "269"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nभगवान रुकमाजी बाजगीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक269, अकृषीक क्षेत्र 240.65 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 7 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 240.65 चौ.मी हे त्यांनी\nभगवान रुकमाजी बाजगीर यांनी दिपक सोपानराव पंढरकर यांच्या कडुन दस्त क्रमांक 4554/2010 अन्वये खरेदी केला होता.\nदिपक सोपानराव पंढरकर यांच्या तर्फे मु.आम म्हणुन सोपानराव गणपतराव पंढरकर यांनी रामचंद्र त्रिंबकराव कत्रुवार यांच्या कडुन दस्त क्रमांक 1633/2005 अन्वये खरेदी केला होता.\nरामचंद्र त्रिंबकराव कत्रुवार यांनी शेषराव बापुराव शिंदे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दिनेश जगदिशचंद्र लढा यांच्या कडुन दस्त क्रमांक 1954/2004 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nजानकिराम कल्यानराव चिमणगुंडे , (खाता क्रमांक :-41527)गट/सर्व्हे क्रमांक 269 मधील प्लॉट नंबर 67 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 240.65 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1775 दिनांक 30/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 2600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
