{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026लिहुन देणार:-\nव्यंकट रंगनाथ खोतकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nव्यंकट रंगनाथ खोतकर यांनी अब्दुल ताहेर महंमद हाशम यांच्या कडुन दस्त क्रमांक 4260/1985 अन्वये खरेदी केला होता.\nअब्दुल ताहेर महमद हाशम यांनी नंदाआप्पा रंगनाथआप्पा ,शंकरआप्पा रंगनाथ आप्पा यांच्या कडुन दस्त क्रमांक 5/1977 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nअब्दुल ताहेर महमद हाशम , (खाता क्रमांक :-41482)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4261 दिनांक 21/10/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
