{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशेख रऊफ शेख हुसेन गट/सर्व्हे क्रमांक568, अकृषीक क्षेत्र 139.29 चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 139.29 चौ.मी हे त्यांनी\nशेख रऊफ शेख हुसेन यांनी मोहम्मद अशफाख अन्सारी महंमद जाफर अन्सारी यांच्या कडुन खरेदी दस्त 3621/2008 आधारे करुण घेतला होता.\nमहंमद अशफाक अन्सारी महंमद जाफर अन्सारी यांनी जलील अहेमद हाजी अ हमीद यांच्या कडुन दस्त क्रमांक 1144/2001 अन्वये खरेदी केला होता.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुलताना रऊफ शेख , (खाता क्रमांक :-41534)गट/सर्व्हे क्रमांक 568 अकृषीक क्षेत्र 139.29 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5808 दिनांक 16/08/2019 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
