{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशेख रऊफ शेख हुसेन गट/सर्व्हे क्रमांक568, अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 14 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी\nशेख रऊफ शेख हुसेन यांनी मिर्झा जावेद मिर्झा असलम बेग यांच्या कडुन नोटरी आधारे विक्री केला होता.\nमिर्झा जावेद बेग मिर्झा असलम बेग यांनी शमशाद बेगम अब्दुल जावेद यांच्या कडुन दस्त क्रमांक 152/2001 अन्वये खरेदी केला होता.\nशमशाद बेगम महंमद वाजेद यांनी सफुरा बेगम महंमद अनीसोदीन अन्सारी यांच्या कडुन दस्त क्रमांक 2768/1997 अन्वये खरेदी केला होता.\nसफुरा बेगम महंमद अनीसोदीन अन्सारी यांनी मेसर्स पारस ट्रेडर्स म युसुप म आजम यांच्या कडुन दस्त क्रमांक 724/1995 अन्वये खरेदी केला होता.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुलताना रऊफ शेख , (खाता क्रमांक :-41534)गट/सर्व्हे क्रमांक 568 प्लॉट नंबर 14 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5807 दिनांक 16/08/2019 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
