{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार:-\nरामदास बाबुराव कुऱ्हाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक257, अकृषीक क्षेत्र 165 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 224/2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 165 चौ.मी हे त्यांनी\nरामदास बाबुराव कुऱ्हाडे यांनी महमद युनुस अब्दुल गफार यांच्या कडुन दस्त क्रमांक 94/2006 अन्वये खरेदी केला होता.\nमहमद युनुस अब्दुल गफार यांनी मे श्री वैदयनाथ ट्रेडर्स परभणी तर्फे मु.आम आबासाहेब किशनराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3490/1984 अन्वये खरेदी केला होता.\nसुंदरराव रंगराव देशमुख , आबासाहेब किशनराव देशमुख यांना अरविंद रंगराव देशमुख ,अशोक रंगराव देशमुख ,मथुराबाई रंगराव देशमुख यांना सर्वाधीकारपत्र करुण दिले आहे त्याचा दस्त क्रमांक 176/1984 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nराम गणपतराव धबाले , (खाता क्रमांक :-41535)गट/सर्व्हे क्रमांक 257 मधील प्लॉट नंबर 224/2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 165 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3934 दिनांक 25/08/2009 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
