{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "623/1/ए"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nदिपक राधेशामजी अबोटी रा. परभणी(खाता क्रमांक38297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक623/1/ए, अकृषीक क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 9 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 9.25 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 10 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 92.50 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 102 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशाम विजय काटेकर , (खाता क्रमांक :-41540)गट/सर्व्हे क्रमांक 623/1/ए प्लॉट नंबर 9 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 9.25 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 10 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 92.50 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 102 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8136 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
