{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "584"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nकाजी आजमोदीन वहीदोदीन यांचे गट/सर्व्हे क्रमांक584, अकृषीक क्षेत्र 3.9701 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nआज रोजी सातबारा वर काजी आजमोदीन वहीदोदीन यांचे नाव नसुन त्यांचे वारसा काजी अफजलोदीन वहीदोदीन ,परविन सुलताना काजी आजमोदीन यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nशेख गुलाम रसुल गुलाम दस्तगीर , (खाता क्रमांक :-27825)गट/सर्व्हे क्रमांक 584 अकृषीक क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2976 दिनांक 04/10/1979 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
