{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28265,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "585"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमिर्झा अफजल बेग ईस्माईल बेग यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 0.7336 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमिर्झा अफजल बेग इस्माईल बेग यांनी महंमद अशफाकोदीन शेख मुश्ताक यांच्या कडुन दस्त क्रमांक 5459/2019 अन्वये खरेदी केला होता.\nमहंमद अशफाकोदीन मुश्ताक यांनी अब्दुल रज्जाक महंमद भाई यांच्या कडुन दस्त क्रमांक 198/2013 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nशेख अखिल शेख जलील , (खाता क्रमांक :-41556)गट/सर्व्हे क्रमांक 585 अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7728 दिनांक 04/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
