{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nहाजी अब्दुल वहाब हाजी अब्दुल रहेमान यांचे गट/सर्व्हे क्रमांक137, अकृषीक क्षेत्र 7.7364 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 4 चा भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 70.63 चौ.मी हे त्यांनी\nआज रोजी सातबारा वर हाजी अब्दुल वहाब हाजी अब्दुल रहेमान यांचे नाव नसुन त्यांचे वारसा अताऊर रहेमान अ.समद ,अन्सार अहेमद अब्दुल हमीद ,अब्‍दुल्‍ला बशीर मोहम्‍मद एकबाल ,अलीमुसा बेगम अन्‍सार अहेमद ,अ.वहाब अ. रहेमान ,आबेदा बेगम अ. समद ,आयेशा जबीन फहीम अहमेद कुरेशी ,आरेफाबी भ्र नजीर अहेमद ,आसेफाबी अ. कादर ,कलीमुसा बेगम अबरार अहेमद ,कुरेशी रुमाना परवीन ,कुरेशी सुरैय्या बेगम ,कुरेशी सुमैया बेगम मोहम्मद आमेर ,खालिदाबी भ्र हाजी अब्दुल मुनाफ ,खैरुन्‍नीसा बेगम हबीब अहेमद ,गौसीयाबी अ. कादर ,जमीलाबी भ्र मोहमुद खुदुस ,जलील अहेमद अब्दुल हमीद ,जाकिया बेगम मोहम्‍मद नसिर ,जुलफेखार एकबाल मोहम्‍मद एकबाल ,जैनब बेगम अब्‍दुल अजीज ,जैबुनीसा अब्‍दुल सादेख ,ताहेराबी अ. कादर ,नसीर अहेमद अब्दुल हमीद ,नुरजहा बेगम एजाज हानीफ ,फजरुल रहेमान अ.समद ,बद्रुनीसा बेगम जकरीया ,मुनीब झफ्फर मुजिब झफ्फर ,मोईज अहमेद मो मुजीब ,मो.जावेद अ. कादर ,मोहम्मद सकलाईन कुरेशी ,मोहम्‍मद अहेसान मोहम्‍मद इक्रामोदीन ,मोहम्‍मद एकबाल अहेमद अब्‍दुल वहाब ,मोहम्‍मद जफर मोहम्‍मद इक्रामोदीन ,मोहम्‍मद जियाउदीन मोहम्‍मद इक्रामोदीन ,मोहम्‍मद नसिरोदीन मोहम्‍मद इक्रामोदीन ,मोहम्‍मद मुकरम मोहम्‍मद इक्रामोदीन ,मोहम्‍मद युनुस मोहम्‍मद एकबाल ,यासेर मोहसीन मोहम्‍मद एकबाल ,सलमाबी भ्र अकरमोदिन यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nनामदेव किशनराव बोबडे , (खाता क्रमांक :-41557)गट/सर्व्हे क्रमांक 137 मधील प्लॉट नंबर 4 चा भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 70.63 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1774 दिनांक 15/06/1999 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
