{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "585"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nशेख अब्दुल अलीम एजाद यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nशेख अब्दुल अलीम एजाद बक्ष यांनी अजीज अली खान हाजी खुर्रम अली खान यांच्या तर्फे मु.आम म्हणुन महंमद सरदार अली महंमद अली , नजीर अहेमद शेख महेबुब , महंमद अब्दुल रहीम अब्दुल कादर यांच्या कडुन दस्त क्रमांक 2336/2000 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nहुसेन बिन सईद मगरबी चाऊस , (खाता क्रमांक :-41561)गट/सर्व्हे क्रमांक 585 अकृषीक क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6192 दिनांक 04/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
