{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nसंदिप रामचंद्र माने रा. परभणी(खाता क्रमांक990) यांचे गट/सर्व्हे क्रमांक253, अकृषीक क्षेत्र 1.2425 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 66 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 60 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 69 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी देान्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 110 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहेश गणपतराव देशमुख , (खाता क्रमांक :-41564)गट/सर्व्हे क्रमांक 253 प्लॉट नंबर 66 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 60 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 69 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी देान्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 110 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2787 दिनांक 12/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
