{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "523/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nचंद्रमोहन बंडुजी भालेकर रा. परभणी(खाता क्रमांक38619) गट/सर्व्हे क्रमांक523/2, अकृषीक क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 47 चा दक्षीनेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसचिन चंदु भालेकर ,सुनिल चंदु भालेकर - - -, (खाता क्रमांक :-41568)गट/सर्व्हे क्रमांक 523/2 मधील प्लॉट नंबर 47 चा दक्षीनेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9718 दिनांक 05/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
