{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "619"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nकलीम महेबुब कुरेशी , अमोल नारायण जाधव , सुनिल गुलाबराव देवकर लिहुण देणार क्रमांक 1 ते 3 यांचे तर्फे दस्त सादर करणार सहाय्यक अधिक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर परभणी बाबुराव भाऊराव राठोड रा. परभणी(खाता क्रमांक35304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 0.0183 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 8 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 183 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहरिहर रुस्तुमराव वंजे , (खाता क्रमांक :-41577)गट/सर्व्हे क्रमांक 619 प्लॉट नंबर 8 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 183 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8929 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1335520 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
