{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीन बॅक शाखा परभणी, परभणी\nलिहुन देणार : उमाकांत काशिनाथराव जोतकर रा. परभणी गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9105 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3796000/- कर्ज घेऊन क्षेत्र 112 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत काशिनाथराव जोतकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 207 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3796000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
