{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "592/1/ए"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:-\nशेख मुजम्मील शेख सलीम कुरेशी रा. परभणी(खाता क्रमांक31330) यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/1/ए,अकृषीक क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 63 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 47.38 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार यांनी मुद्रांक अधिनियम कलम ३३ अन्वये गृहनिर्माण संस्था ने दिलेले हस्तांतरण प्रमाणपत्र मुद्रांकीत करुन घेतले आहे. त्याचा क्र जा.क्रEVN/254/2026 /अंतीम आदेश 2026/1564 दि 30/06/2026 आहे.\nलिहुन घेणार :\nवच्छलाबाई ज्ञानेश्वरराव मुळे , (खाता क्रमांक :-41592)गट/सर्व्हे क्रमांक 592/1/ए भुखंड क्रमांक 63 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 47.38 चौ.मी यांना मुद्रांक जिल्हाधिकारी परभणी यांचेकडील आदेश क्रमांक 1564 दिनांक 30/06/2026 प्रमाणे घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
