{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:-\nफातेमा बी अब्‍दुल सत्‍तार हाशमी रा. परभणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक568, अकृषीक क्षेत्र 192.70 चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 192.70 चौ.मी हे त्यांनी\nफातेमा बी अब्‍दुल सत्‍तार हाशमी यांनी आयशा नुसरत सय्यद अजहर अली हाशमी यांच्‍या कडुण दस्‍त क्रमांक 2016/2002 अन्वये खरेदी केला.\nआयशा नुसरत सय्यद अजहर अली हाशमी यांनी मेसर्स पारस ट्रेडर्स म युसुप म आजम यांच्‍या कडुण दस्‍त क्रमांक 180/2000 अन्वये खरेदी केला.\nलिहुन घेणार :\nअन्‍सारी नुसरत फातेमा महंमद ताहेर , (खाता क्रमांक :-41594)गट/सर्व्हे क्रमांक 568 मधील अकृषीक क्षेत्र 192.70 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4406 दिनांक 23/07/2012 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
