{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "624"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026हिबा\nलिहुण देणार - शेख मोहम्मद अखील मोहम्मद आजम\nलिहुण घेणार - शबाना बेगम शेख मोहम्मद अखील\nअर्जदार शबाना बेगम शेख मोहम्मद अखील यांनी अर्ज सादर करुण कळवले आहे की त्यांचे पती शेख मोहम्मद अखील मोहम्मद आजम यांच्या नावे मौजे परभणी येथील सर्वे क्रमांक 624 मध्ये क्षेत्र 00 हेक्टर 11.54 आर क्षेत्र असुन त्या पैकी प्लॉट नंबर 4 ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी त्यांची पत्नी शबाना बेगम शेख मोहम्मद अखील यांना विनामोबदला हिबानामा आधारे लिहुण दिला आहे.सदर विनामोबदला हिबानामा चा क्रमांक 1769/2023 दिनांक 05/08/2023 असुन त्या आधारे फेरफार नोंद घेण्यात येत आहे.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
