{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "624"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026\nलिहुन देणार:-\nनुरजहॉ बेगम कलंदर खॉ पठाण यांचे गट/सर्व्हे क्रमांक624, अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 62 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी\nनुरजहॉ बेगम कलंदर खॉ पठाण यांनी लुकमान हुसेन अब्दुल रज्जाक यांच्या कडुन दस्त क्रमांक 2099/1999 अन्वये खरेदी केला होता.\nलुकमान हुसेन अब्दुल रज्जाक यांनी सय्यद सफदर हुसेन सय्यद सज्जाद हुसेन यांच्या कडुन दस्त क्रमांक 2062/1995 अन्वये खरेदी केला होता.\nसय्यद सफदर हुसेन सय्यद सज्जाद हुसेन यांनी आफजलोद्दीन वहीदोद्दीन यांच्या कडुन दस्त क्रममांक 2195/1990 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nशोएब मोहम्मद अब्दुल अजीम अन्सारी , (खाता क्रमांक :-41603)गट/सर्व्हे क्रमांक 624 मधील प्लॉट नंबर 62 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2485 दिनांक 05/10/2005 प्रमाणे रक्कम रुपये 152000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
