{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28352,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:01:17Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026\nलिहुन देणार:-\nडिगाजी बापुराव चादणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक242, अकृषीक क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nआज रोजी सातबारा वर डिगाजी बापुराव चांदणे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा मथुराबाई डिगाजी चांदणे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nशिवाजी व्यंकटराव शिंदे , (खाता क्रमांक :-41609)गट/सर्व्हे क्रमांक 242 अकृषीक क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 102 दिनांक 11/01/1996 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
