{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:54Z",
  "surveys": [
    "527/1/बी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nभारत रामराव सोळंके यांचे गट/सर्व्हे क्रमांक527/1/बी, अकृषीक क्षेत्र 127.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 127.27 चौ.मी हे त्यांनी\nभारत रामराव सोळंके दिगांबर दत्तात्रय वाघमारे यांच्या कडुन दस्त क्रमांक 3865/2008 अन्वये खरेदी केला होता.\nदिगांबर दत्तात्रय वाघमारे यांनी सुर्यकांत शिवराजआप्पा वारकरे यांच्या कउुन दस्त क्रमांक 3382/2009 अन्वये खरेदी केला होता.\nसुर्यकांत शिवराजआप्पा वारकरे यांनी गोविंदराव आनेबा काकडे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन आबासाहेब किशनराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 1518/1995 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nशोभा बाबुराव केंद्रे , (खाता क्रमांक :-41612)गट/सर्व्हे क्रमांक 527/1/बी मधील प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 127.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 420 दिनांक 29/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
