{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:54Z",
  "surveys": [
    "273/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रेमदास दिगंबरराव राठोड रा. परभणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 273/7 मधील प्लॉट नंबर 199 ज्याचे अकृषिक क्षेत्र 252 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 199 ज्याचे अकृषिक क्षेत्र 252 चौ.मी हे त्यांनी\nप्रेमदास दिगंबरराव राठोड यांनी सरोजनी विठ्ठलराव नारायणखेडकर यांच्याकडुन दस्तक्रमांक 2763/2008 अन्वये खरेदी केला होता.\nसरोजनी विठ्ठलराव नारायणखेडकर यांनी विष्णु शिवाजी यादव यांच्याकडुन दस्तक्रमांक 681/2001 अन्वये खरेदी केला होता.\nविष्णु शिवाजी यादव यांनी अर्जुन भिकुसिंग ठाकुर यांच्याकडुन दस्तक्रमांक 3815/1981 अन्वये खरेदी केला होता.\nअर्जुन भिकुसिंग ठाकुर यांनी 1) पुरभाजी यादवराव लांबाडे,2) रुस्तुमराव यादवराव लांबाडे, 3) साहेबराव यादवराव लांबाडे, 4) माणीका चिमाजी लांबाडे, 5) धोंडीराम व्यंकटराव लांबाडे विक्रेता नंबर 1 ते 5 यांचे मु.आम म्हणुन दादाराव बाजीराव देशमुख (मु.आम दस्तक्रमांक 744/1981) यांच्याकडुन दस्तक्रमांक 3815/81/2002 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nकैलास गुलाब पुरी , (खाता क्रमांक :-41625)गट/सर्व्हे क्रमांक 273/7 मधील प्लॉट नंबर 199 ज्याचे अकृषिक क्षेत्र 252 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2931 दिनांक 29/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 3800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
