{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:54Z",
  "surveys": [
    "135/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅक लि.हिंगोली, हिंगोली\nलिहुन देणार : शेख जहीरोदीन शेख मुनीरोदीन , शेख सिराज पाशा शेख मुनीरोदीन रा. परभणी गट नंबर/ सर्वे नंबर 135/1 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1195 दिनांक 17/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 166 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख जहीरोदीन शेख मुनीरोदीन ,शेख सिराज पाशा शेख मुनीरोदीन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ODPCBH/PBN/238/2025. दिनांक 17/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
