{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:54Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nशेख बाबु शेख इस्माईल यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, अकृषीक क्षेत्र 145.39 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 63 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 145.39 चौ.मी हे त्यांनी\nशेख बाबु शेख इस्माईल यांनी मेसर्स अशोक रंगराव देशमुख ॲन्ड कंपणी परभणी तर्फे भागीदार अशोक रंगराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3131/1981 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nउस्मान खान जुरावर खान ,रहीम खॉ उस्मान खॉ - - -, (खाता क्रमांक :-41636)गट/सर्व्हे क्रमांक 260 प्लॉट नंबर 63 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 145.39 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5047 दिनांक 19/12/1991 प्रमाणे रक्कम रुपये 27000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
