{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:54Z",
  "surveys": [
    "519/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nआफ्रिन सुलताना मोहम्मद इसा यांच्या तर्फे मु.आम म्हणुन मोहम्मद इसा मोहम्मद ईस्माईल ,सुमेरा बेगम मोहम्मद इमरान , मोहम्मद इमरान मोहम्मद ईस्माईल , रुमाना असफिया मोहम्मद जुनेद लिहुण देणार क्रमांक 3 व 4 यांच्या तर्फे व स्वता करीता मोहम्मद जुनेद मोहम्मद ईस्माईल यांचे गट/सर्व्हे क्रमांक519/2, अकृषीक क्षेत्र 0.2137 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 115.80 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउत्तम मारुतीराव पुंड , (खाता क्रमांक :-41637)गट/सर्व्हे क्रमांक 519/2 प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 115.80 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1710 दिनांक 06/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 264000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
