{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:39:54Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशिवराज उर्फ राजेश जनार्धनराव देशमुख , सुनिल जनार्धन देशमुख लिहुण देणार क्रमांक 1 व 2 यांच्या तर्फे मु.आम म्हणुन प्रकाश जनार्धनराव देशमुख गट/सर्व्हे क्रमांक45, अकृषीक क्षेत्र 1.4487 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 57 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 105 चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nप्रकाश जनार्धनराव देशमुख , (खाता क्रमांक :-405)गट/सर्व्हे क्रमांक 45 प्लॉट नंबर 57 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 105 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3045 दिनांक 18/03/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
