{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:09:57Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nसय्यद मुजीब अहेमद सय्यद महेबुब साब रा. परभणी(खाता क्रमांक26999) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 85 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआयेशा जलाल मोहम्मद सिद्दीक , (खाता क्रमांक :-41644)गट/सर्व्हे क्रमांक 138 प्लॉट नंबर 85 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2013 दिनांक 15/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
