{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:09:57Z",
  "surveys": [
    "627"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nशेख फयाज शेख सजन यांचे गट/सर्व्हे क्रमांक627, अकृषीक क्षेत्र 0.1366 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 55.70 चौ.मी हे त्यांनी\nआज रोजी सातबारा वर शेख फयाज शेख सजन यांचे नाव नसुन त्यांचे वारसा अंजुम बेगम शेख नसीर ,अलिमा बी शेख सत्तार ,चंदबी शेख फय्याज ,परवीन बेगम शेख अहमद ,शेख इकबाल शेख फय्याज बागवान ,शेख शब्बीर शेख फैयाज ,शेख शेरु शेख फय्याज ,शेख सिंकदर शेख फयाज ,साजू बी शेख सलीम यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nखाजा अब्दुल हफीज खाजा अब्दुल हकीम , (खाता क्रमांक :-41652)गट/सर्व्हे क्रमांक 627 अकृषीक क्षेत्र 55.70 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 990 दिनांक 22/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
