{
  "village_code": "271700034170500000",
  "village_name": "परभणी",
  "taluka_name": "परभणी",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 28423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:09:57Z",
  "surveys": [
    "273/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nकिशन आबासाहेब काळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/7, अकृषीक क्षेत्र 113.625 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 429 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीकक्षेत्र 113.625 चौ.मी हे त्यांनी\nकिशन आबासाहेब काळे यांनी पार्वतीबाई गंगाधर दशरथे यांच्या कडुन दस्त क्रमांक 626/1984 अन्वये खरेदी केला होता.\nपार्वतीबाई गंगाधर दशरथे , सरस्वतीबाई विश्वनाथ काळे यांनी पुरभाजी , रुस्तुमराव , साहेबराव पिता यादवराव लांबाडे , माणीका चिमाजी लांबाडे , धोंडीराम व्यंकटराव लांबाडे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दादाराव बाजीराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3603/1981 अन्वये खरेदी केला होता.\nलिहुन घेणार :\nदत्ता उमराव दशरथे , (खाता क्रमांक :-41654)गट/सर्व्हे क्रमांक 273/7 प्लॉट नंबर 429 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीकक्षेत्र 113.625 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 363 दिनांक 10/02/1992 प्रमाणे रक्कम रुपये 22000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायणराव गोरे"
}
