{
  "village_code": "271700040217420000",
  "village_name": "सावंगी मगर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:23:50Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार तथा शेतजमीन मालक चतुराबाई बाबाराव लिपणे यांनी अर्ज दिला आहे की मालकीची शेतजमीन गट क्र.५९ यात एक नवीन बोअरवेल लावला आहे. तरी ७/१२ च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात यावी.\nअर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील बोअरवेलची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकटेश भानुदास वटाणे"
}
