{
  "village_code": "271700040217420000",
  "village_name": "सावंगी मगर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:23:50Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार तथा शेतजमीन मालक माणिक मुंजा मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव ७/१२ वर चुकून माणिक मुंजाजी असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे चौकशी करून फेरफारास नोंद घेण्यात आली.\nअर्जदार तथा शेतजमीन मालक गोविंद माणिकराव मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव ७/१२ वर चुकून गोविंद माणिक असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे चौकशी करून फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकटेश भानुदास वटाणे"
}
