{
  "village_code": "271700040217430000",
  "village_name": "मंगरुळ पा.प.",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:56Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअर्जदार पल्लवी प्रल्हादराव जाधव रा.मंगरुळपाप. ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. मंगरुळपाप शिवारात ग न 71 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .",
  "talathi": "अभयकुमार पंडीतराव मस्‍के"
}
