{
  "village_code": "271700040217430000",
  "village_name": "मंगरुळ पा.प.",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1021,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:56Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026\nअधिकारी:नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक:जा.क्र.2026जमा/85(2)/कावी-दि.28/09/2026\nआदेशदिनांक28/09/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वेय मा.तहसीलदार साहेब मानवत यांचे आदेश जा.क्र.2026जमा/85(2)/कावी-दि.28/09/2026 अन्वये मौजे मंगरुळपाप ता.मानवत शिवारातील गट क्र.149 मधील खातेदार श्री.1तारामती ज्ञानेश्वर कदम यांनी आपले मालकीचे क्षेत्र 00 हे.21 आर तसेच 2इंदुबाई सुंदरराव देशमुख यांनी आपले मालकीचे क्षेत्र 00 हे.21 आर हि संपूर्ण जमीन त्यांनी आपला भाऊ नामे कौतिकराव दगडोबा नीलवर्ण यांना एकून क्षेत्र 00 हे.42 आर वाटून दिले.मा.तहसीलदार साहेब मानवत यांचे आदेश जा.क्र.2026जमा/85(2)/कावी-दि.28/09/2026 अन्वये आपले मालकीचे क्षेत्र वाटून दिले आहे.\nकरिता फेरफार मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभयकुमार पंडीतराव मस्‍के"
}
