{
  "village_code": "271700040217440000",
  "village_name": "टाकळी नीलवर्ण",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:52:05Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nजमिन परमेश्वर भास्करराव नारळे रा. टाकली निलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकली निलवर्ण येथील गट क्र. 190 मध्ये त्यांची 0 हे. 40 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
