{
  "village_code": "271700040217440000",
  "village_name": "टाकळी नीलवर्ण",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:52:05Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार प्रयागबाई कोंडीबा नारळे यांचे एकाच गटामध्ये समान नावाची दोन खाते क्रमांक येत असल्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती करून प्रयागबाई कोंडीबा नारळे यांचा एकच खाता क्रमांक निच्छित करण्यात आला व त्यांचे लागवड लायक क्षेत्र 1 हे. 01 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे. 02 आर असे हस्तलिखित 7/12 नुसार करण्याबाबत फेरणार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
