{
  "village_code": "271700040217440000",
  "village_name": "टाकळी नीलवर्ण",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:51:41Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nजमिन मालक बाळासा‍हेब केशवराव निलवर्ण रा. टाकळी निलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकळी निलवर्ण येथील गट क्र. 26 मध्ये त्यांची 2 हे. 45 आर व पो. ख. 0 हे 01 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
