{
  "village_code": "271700040217460000",
  "village_name": "शेवडी जहागीर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:21:02Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार संतोष बाळाराम कोरडे रा. शेवडी जहागीर धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे शेवडी जहागीर शिवारातील गट नं. 100 मधील क्षेत्र 1 हे 00 आर आहे. अर्जदार यांचे नाव संतोबा बाळाराम कोरडे असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे संतोष बाळाराम कोरडे असे आहे नावात बदल करण्यासाठी सदरील फेरघेन्यात आला करिता अर्ज, बँक पासबुक, आधार कार्ड व पॅन कार्ड दाखल केले. संबधीत कागद व दस्त कार्यालयात दाखल,मंजुरीत्व सादर",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
