{
  "village_code": "271700040217460000",
  "village_name": "शेवडी जहागीर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:21:02Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार राधाकृष्ण संपतराव बोखारे रा. शेवडी जहागीर ता. मानवत जि. परभणी मौजे शेवडी जहागीर गट नं. 63 मधील क्षेत्र 2 हे. 2350 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर राधाकीशन संपतराव बोखारे असे झाले आहे. त्यांचे नाव राधाकृष्ण संपतराव बोखारे असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
