{
  "village_code": "271700040217460000",
  "village_name": "शेवडी जहागीर",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:21:02Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजमिन मालक अयोध्या मनोहर नवघरे रा. शेवडी जहागीर ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेवडी जहागीर येथील गट क्र. 107 मध्ये त्यांची 0 हे. 80 आर व पो. ख. 0 हे 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदिती जगन्नाथ भालेराव"
}
