{
  "village_code": "271700040217490000",
  "village_name": "नरळद",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:55:20Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार गुलाब भगवानराव शेजूळ यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे नरळद येथील शेत गट क्रमांक 132 मध्ये शेतजमीन असुन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव गुलाबराव भवानराव उर्फ भगवानराव शेजुळ असे नजरचुकीने झाले आहे त्यामुळे अर्जदाराने दिलेला अर्ज,आधारकार्ड,जुना फेरफार या पुराव्यावरून त्यांच्या नावात गुलाब भगवानराव शेजूळ अशी दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "अभयकुमार पंडीतराव मस्‍के"
}
