{
  "village_code": "271700040217490000",
  "village_name": "नरळद",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:55:20Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार योगेश नारायण नारळे रा.नरळद ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. नरळद शिवारात ग न 32 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .",
  "talathi": "अभयकुमार पंडीतराव मस्‍के"
}
