{
  "village_code": "271700040217500000",
  "village_name": "इरळद",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:56Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. दिवाणी न्यायाधीश साहेब, क. स्तर न्यायालय, मानवत येथील वाटणी दावा आरसीएस नंबर 53/2026 प्रमाणे मौजे इरळद गट क्र. २२४ येथील खातेदार रविकिरण विजयराव पाटील यांनी आपले क्षेत्र लागवड योग्य २ हे ३३ आर व पोटखराब ० हे १४ आर त्यांचा मुलगा शिवराज रविकिरण पाटील व वरद रविकिरण पाटील यामध्ये सामायिकरित्या वाटणी केली आहे.\nमाननीय तहसीलदार मानवत यांचे आदेश जा क्र.२०२६/आरओआर/कावी -५९३ दि.०७.१०.२०२६ प्रमाणे तडजोड पत्र व कोर्टडिक्री नुसार फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकटेश भानुदास वटाणे"
}
