{
  "village_code": "271700040217530000",
  "village_name": "अटोळा",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:13Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअंजुबाई पंढरीनाथ निर्वळ यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे अटोळा शिवारात गट नं.27 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 1 हे 23 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निकिता अशोक सुदेवाड"
}
