{
  "village_code": "271700040217540000",
  "village_name": "सोमठाना",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:25:38Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमाणिक सोपान निर्वळ यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे सोमठाना शिवारात गट नं.23 मध्ये त्यांची जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निकिता अशोक सुदेवाड"
}
