{
  "village_code": "271700040217550000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3967,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:19Z",
  "surveys": [
    "357",
    "358",
    "359"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/12/2024\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा मानवत\nगहाणखत लिहुन देणार : अंजना सुरेश शिंदे रा. मानोली यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2334-2024 दिनांक 04/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1245000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357, 358, 359 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजना सुरेश शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1245000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन गंगाधर फड"
}
