{
  "village_code": "271700040217550000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:19Z",
  "surveys": [
    "400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार कविता भागवत शिंदे यांनी अर्ज देऊन कळवले कि , मौजे मनोली येथील जमीन गट क्र.400 मध्ये मग्रारोहयो अंतर्गत एक विहीर खोदली असून त्यांची नोंद ७/१२ ला इतर हक्क सदरी त्यांच्या नावे स्वतंत्रपणे करण्यात यावी .तसे गट विकास अधिकारी पंचायत समिती मानवत यांचेकडील दिनांक 29/07/2026 चे पत्र प्राप्त झालेवरून त्याची ७/१२ ला नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गजानन गंगाधर फड"
}
