{
  "village_code": "271700040217550000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:19Z",
  "surveys": [
    "263",
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी\nलिहून घेणार : सुशीलाबाई रुस्तुम शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : सुशाला रुस्तुम यानी SBH शाखा पाथरी कडुन कर्ज रु 38000/- - 1399 आणि गट क्रमांक 263 तपशिल : शुशिलाबाई रुस्तुमराव शिंदे यांच्या नावे SBH शाखा पाथरी चा बोजा 38000/-रु - 1399\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जा क्र 488 दिनांक 07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन गंगाधर फड"
}
