{
  "village_code": "271700040217550000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:19Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : कॅनरा बॅक शाखा मानवत आणि सिद्ध्राज अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा मानवत\nलिहून घेणार : गणेश तातेराव मांडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : गणेश तातेराव यानी कॅनरा बॅक शाखा मानवत कडुन 30000 रु कर्ज घेतले - 1589 आणि\nदिनांक 07/04/2022 रोजी श्री सिद्ध्राज अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा चा गणेश तातेराव मांडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3284\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा व्यवस्थापक कॅनरा बॅक शाखा मानवत यांचे पत्र दिनांक 31/08/2026 व मा व्यवस्थापक सिद्ध्राज अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा मानवत यांचे पत्र जावक क्र 3398 दिनांक 05/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन गंगाधर फड"
}
