{
  "village_code": "271700040217550000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "मानवत",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:19Z",
  "surveys": [
    "39",
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nनोदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nविराज विष्णु मांडे व मानसी विष्णु मांडे यांनी अर्ज दिला की, मौजे मानोली येथील जमीन मिळकत गट 39, 49, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3022 नुसार यांचे क्षेत्र अनुक्रमे 1.82 हे आर व पो. ख.0.00 हे.आर व 2.20 हे आर व पो. ख. 0.06 हे आर असून यांचे सातबारावर मानसी विष्णु मांडे अपाक आई मिरा व विराज विष्णु मांडे अपाक आई मिरा यांची अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्जावरून वयाचा पुरावा म्हणून यांच्याकडील अर्ज,टी.सी झेरोक्स व आधारकार्ड झेरोक्स कॉपी सादर केले वरून अ पा क नाव कमी केल्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गजानन गंगाधर फड"
}
